Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

मराठ्यांचं खङग आणि औरंगजेबाचं थडगं!

83,379 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

11 Yorum

Anand Awale profil fotoğrafı
Anand Awale1 yıl önce

तुम्ही फक्त आजारी असलेल्या शरीराचे उपचार करणारे डॉक्टर नाहीत, तर ब्रेनवॉश झालेल्या मेंदू, डोक्याचा उपचार करणारे सुद्धा डॉक्टर आहात.😄👍 खरंच खूप धन्यवाद, अश्यावेळी निर्भिड बोलल्याबद्दल!💐🙏

श्रीकांत पवार profil fotoğrafı
श्रीकांत पवार1 yıl önce

तुमचे विचार खूप संतुलित असतात. महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही सांगितली. छत्रपती हे केवळ सत्तेने नाही मनाने देखील राजे होते. दुर्दैवाने ते विसरून आपण आता गायपट्टे राज्यातील भैय्या होत आहोत.

मी मराठी profil fotoğrafı
मी मराठी1 yıl önce

सर आमच्या साठी तुमचे हे विचार खूप मोलाचे आहेत आम्ही ते पालन करु, पण काही बिनडोक भक्त आहेत (कमेंट्स वाचा सर) त्यांचे काय करायचे ????

Tope Balaji vitthal profil fotoğrafı
Tope Balaji vitthal1 yıl önce

सर तुम्ही या अशा लोकांना चांगलं सांगून तुमचा वेळ वाया घालवताय. येथे यांना काही काम नाही,कुटुंबात किंमत नाही,काही नवीन शिकावं तर अक्कल नाही,काही नवीन करावे तर जवळ दाम नाही.म्हणून हे असले धंदे सुचतात यांना.आम्ही हे रोज पाहतोय.आमचा नाईलाज आहे .नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा अभाव आहे..

Solar Heavy profil fotoğrafı
Solar Heavy1 yıl önce

- Promises

Himanshu Raote profil fotoğrafı
Himanshu Raote1 yıl önce

चीनच्या प्रगतीचे उदाहरण दिलेत म्हणून सांगतो .. चीन मध्ये कामगारांना कुत्र्या गाढवासारखं राबवून घेतात. म्हणून त्यांची उत्पादन क्षमता जगात सर्वाधिक आहे. मग करायचं का आपण तसं. चीन मध्ये लोकांना सरकार विरुद्ध बोलायची मुभा नाही आहे. स्वतंत्र मीडिया नाही आहे. बोला ..करायचं का तसं इथे?

Ashokkumar B. profil fotoğrafı
Ashokkumar B.1 yıl önce

विश्लेषण वरवर पाहता अचुक वाटते, पण यात गडबड आहे, छत्रपतींचा सहिष्णूपणा हा आताच्या कालखंडात कालबाह्य झाला आहे आता तुमच्या सहिष्णूपणाला भित्रेपणा समजला जातो आताचे युग हे जशास तसे चे आहे तुमचा सहिष्णूपणा त्यांची कट्टरता संपवू शकत नाही तुम्हीच चीन चे उदाहरण दिलेय तिथली व्यवस्था बघा.

Pr.भानू तुनतुने-भुनभुने🗞🎙📺 profil fotoğrafı
Pr.भानू तुनतुने-भुनभुने🗞🎙📺1 yıl önce

अगदीच सर, हीरो आणि विलन मुळेच चित्रपट चालतो ना, तसंच आहे! ही ऐतिहासिक स्थळ आहे याची जपणूक आपल्या ला करायलाच हवी..!

Secular Burnol profil fotoğrafı
Secular Burnol1 yıl önce

डॉ गोडसे तुम्ही कोंढव्यात 2 bhk त तरुण बायको, सून, पोरीसोबत राहायला या.. या सर्व पुस्तकी ज्ञानाची पुंगळी करून तुम्ही तुमच्याच पृष्ठ भागात घालून घ्याल.

Amit Maske profil fotoğrafı
Amit Maske1 yıl önce

Sir...u r absolutely right khup chaan explain kel tumhi ..keep going like this only sir

Shilpa.Pande profil fotoğrafı
Shilpa.Pande1 yıl önce

These gundas just appropriate the Chhatrapati s name for their hate. They don't follow any of his teachings or principles

Benzer Videolar

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि धर्मध्वजरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! स्वराज्य, स्वसंस्कृती आणि स्वधर्म यांप्रती असलेले अढळ समर्पण आणि अदम्य साहस यांमुळे बाल शिवा 'छत्रपती' बनले. अल्पवयातच त्यांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला आणि मुघलांना आव्हान दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमान, सुशासन आणि राष्ट्ररक्षणाच्या आदर्शांवर अशी शासन व्यवस्था निर्माण केली, जिने भारतीय जनमानसात एक नवा आत्मविश्वास जागा केला. त्यांचे जीवन आजही कोट्यवधी तरुणांना राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक गौरवाची प्रेरणा देत आहे.

Amit Shah

607,878 görüntüleme • 3 ay önce