Loading video...

Video Failed to Load

Go Home

यालाच भामटेगिरी म्हणतात. Narendra Mehta

84,424 views • 22 days ago •via X (Twitter)

3 Comments

Ajay's profile picture
Ajay21 days ago

@iNarendraMehta खूप छान, पितळ उघडे पाडले. आता बघुया काय उपदेश येतो ते!!! पण मनसैनिक या गोष्टीं एवढ्या viral करा की यांची झोप उडाली पाहिजे. तोंडांत राम आणि काखेत सुरा घेऊन फिरतात.

Milind Shah 🔆's profile picture
Milind Shah 🔆21 days ago

@iNarendraMehta Mehta aap Ane aapde badha sudhir jao. Tame RJ maa bandh karyu che ?

Milind Shah 🔆's profile picture
Milind Shah 🔆21 days ago

@iNarendraMehta @jainsahb24 @TanviSolanki_ Aa Mehta ni Hotel che ,ema have kai kehso ?

Related Videos

‘कलंकीचा काविळ’ ! 1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! 2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक! 3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक! 4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! 5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! 6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! 7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! 8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

Devendra Fadnavis

601,949 views • 3 years ago