Loading video...

Video Failed to Load

Go Home

विशूद्ध निर्बुद्धपणा यालाच म्हणतात.

13,089 views • 3 months ago •via X (Twitter)

11 Comments

Beena Gogri's profile picture
Beena Gogri3 months ago

😂😂😂 आणि अशा प्रकारे आंदोलन बसलं

Kishor Bobade's profile picture
Kishor Bobade3 months ago

वह बोलना चाह रहे होंगे कि भाई लोग जल्दी बैठ जाओ नहीं तो मोटा भाई की पुलिस आएंगी और बैठने के लायक भी नहीं छोड़ेगी।🤣

Yosula's profile picture
Yosula3 months ago

😂

Manoj Patil's profile picture
Manoj Patil3 months ago

आज बामणां च्या लाळ गाळत होत्या कुठला येईल एन 😃😃😃😃

आम आदमी's profile picture
आम आदमी3 months ago

नक्की का की भें**चोड म्हणत आहेत 🤣🤣

GoldenEye's profile picture
GoldenEye3 months ago

😂. तरी बरे परसाकडेला बसा असे नाही म्हंटले 😂

ओंकार | गर्वाने भारतीय 🇮🇳's profile picture
ओंकार | गर्वाने भारतीय 🇮🇳3 months ago

😂😂

Abhishek's profile picture
Abhishek3 months ago

🤣🤣🤣🤣

Riviera Markus 🇮🇳's profile picture
Riviera Markus 🇮🇳3 months ago

गाढव यांच्या पेक्षा उजवी असतात

Saurabh Kuthe 🚩🚩's profile picture
Saurabh Kuthe 🚩🚩3 months ago

😁😁

Kedar Choudhari's profile picture
Kedar Choudhari3 months ago

😁

Related Videos

‘कलंकीचा काविळ’ ! 1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! 2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक! 3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक! 4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! 5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! 6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! 7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! 8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

Devendra Fadnavis

601,949 views • 3 years ago