
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
@NCPspeaks • 764,875 subscribers
Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Shorts
Videos

पुन्हा साहेब, पुन्हा पाऊस, पुन्हा परिवर्तन!! #पावसातला_सह्याद्री #२०१९_२०२४
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar167,298 görüntüleme • 1 yıl önce

परळीत लोकशाहीला धक्का आणि हुकुमशाहीने शिक्का?
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar117,774 görüntüleme • 1 yıl önce

मुंबईच्या महापौर माननीय रितू तावडे यांनी मान्य केलंय की, मुलुंड मेट्रो दुर्घटना ही निष्काळजीपणामुळे घडली. महापौर महोदयांनी संवेदनशीलपणे केलेले हे प्राथमिक विश्लेषण नक्कीच स्वागतार्ह आहे. पण, महापौर महोदयांनी आणि महायुती सरकारने मुंबईकरांना पडलेल्या 'या' प्रश्नांचाही तातडीने खुलासा करायला हवा. १. हा निष्काळजीपणा नेमका कुणाचा? ठेकेदार कंपनीचा? की MMRDA प्रशासनाचा? ठेकेदार असेल तर त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणार का? २. या दुर्घटनेची सखोल चौकशी कोणत्या स्तरावर होणार? ठरावीक कालमर्यादेत ही चौकशी पूर्ण होणार का? ३. या दुर्घटनेची कारणे तुम्ही कधीपर्यंत शोधून काढणार? की चौकशीचं तुमचं आश्वासन हे आम्ही फक्त हवेतील गोळीबार समजायचा? ४. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना तुम्ही ५ लाखांची आर्थिक मदत दिली. माणसाच्या जिवाची किंमत इतकी स्वस्त आहे का? मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत तुम्ही सामावून घेणार का? ५. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. त्या ठिकाणाहून जाताना मुंबईकरांच्या मनात भीती आहे. त्यांना सुरक्षिततेची हमी तुम्ही देणार का?
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar33,253 görüntüleme • 4 ay önce

पुलवामा हल्ला झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच पाकिस्तानी कंपनीने भाजपला निधी देण्यासाठी SBI कडून इलेक्ट्रोल बाॅन्ड घेतले होते. परंतु देशभक्तीवर बोलणा-या भाजपने इलेक्ट्रोल बाॅन्ड देण्यापासून SBI ला का रोखले नाही ? जवानांच्या बलिदानापेक्षाही भाजपला इलेक्ट्रोल बाॅन्ड महत्त्वाचे वाटले का ?
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar123,131 görüntüleme • 2 yıl önce

आपल्याला "भारत का बच्चा बच्चा..." ह्या गाण्यात मश्गुल ठेवून भाजपा नेत्याचा मुलगा तब्बल ३ वर्ष २५-३० अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करत राहिला, त्यांचे व्हिडीओ प्रसारित करु लागला... मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांना हृदयात स्थान देणाऱ्या आपल्या सर्वांना हे असं 'भाजपाई रामराज्य' नको !
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar20,047 görüntüleme • 3 ay önce

लोकशाहीच्या उत्सवात ठोकशाहीने मतांची बेगमी करणारे धनंजय मुंडे गटाचे गुंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस माधव जाधव यांना मारहाण करतात हे निंदनीय आहेच पण राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचे द्योतक सुद्धा आहे. अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतो..!
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar55,325 görüntüleme • 1 yıl önce

मतांसाठी लाडक्या बहिणीचे गोडवे गायचे तर कधी त्याच राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांशी विशेषत: महिला अधिकाऱ्यांशी शेलक्या भाषेत बोलणं करायचं ही वागणूक अक्षम्यच. राज्यतील महिला पोलिस या सत्ताधाऱ्यांची लाडकी बहिण नाही का हे त्यांनी स्पष्ट केलच पाहीजे.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar50,850 görüntüleme • 1 yıl önce

महाराष्ट्राला पुन्हा गुडघ्यावर झुकवण्यासाठी मोदींनी अनेक वा-या महाराष्ट्रात केल्या. परंतु भाजपच्या हाती काहीच लागलं नाही. खुद्द मोदी स्वतः प्रचारासाठी त्या त्या मतदारसंघांमध्ये येऊनही भाजपचं भावनिक कार्ड महाराष्ट्रात चाललं नाही. कारण, महाराष्ट्रातील जनता ही सुजाण आणि स्वाभिमानी आहे, ती मोदींच्या फसव्या गॅरंटीला भुलली नाही!
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar59,162 görüntüleme • 2 yıl önce

आज प्रश्न महामार्गाचा नाही, तर सरकारच्या संवेदनशीलतेचा आहे. 'शक्ती'चा वापर लोकांच्या कल्याणासाठी व्हायला हवा, लोकांवरच 'शक्ती' दाखवण्यासाठी नव्हे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि न्याय्य तोडगा काढावा.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar13,719 görüntüleme • 4 ay önce

“आदरणीय पवार साहेबांच्या साथीने महाराष्ट्राच्या हिताचा लढा पुरोगामी विचारांनी लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंत पाटील यांच्या पुढाकारातून 'एकनिष्ठतेची मोहीम' राबवण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि तुमचे अधिकृत डिजीटल कार्ड डाऊनलोड करून घ्या!"
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar42,660 görüntüleme • 2 yıl önce

थोरामोठ्यांचा आदर करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रत्येक घराघरात हेच संस्कार केले जातात. परंतु, जेव्हा स्वार्थाचा विचार मनात येतो, तेव्हा सगळी नाती मागे पडतात आणि अशातच मग घर आणि पक्ष फोडावा लागला तरी कसलाच विचार लोक करत नाही. #Maharashtra #RiteishDeshmukh
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar31,076 görüntüleme • 2 yıl önce