
Praveen Gavit
@praveengavit11 • 2,693 subscribers
अभ्यास-शिक्षण-संघर्ष-संस्कृती-अस्तित्व - जल-जंगल-जमीन | #प्रwin #कॉम्रेड ☭ #जोहार #TribalChief 🏹 #चांगभलं ❤️🌻 #नाशिककर 🥂 #Foodie 🍽️
Videos

कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हिंदू समाजाचे सुद्धा शेतकरी आहेत. आता का बिळात जाऊन बसलाय? जरा बिळाच्या बाहेर ये! आज आपल्या शेतकऱ्याला काही मदत करायची नाही का? एखादा धार्मिक विषय, त्यात सुद्धा ध्रुवीकरण करून फायदा करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र नाचायला तुम्ही त्या ठिकाणी येता.
Praveen Gavit16,764 views • 1 month ago

AISF चे माजी राज्यसचिव कॉम्रेड प्रशांत आंबी यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
Praveen Gavit17,721 views • 2 months ago

मी जय शिवाजी म्हणतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कामही सांगतो - कॉम्रेड गोविंद पानसरे
Praveen Gavit16,075 views • 2 months ago

इतका स्पष्टवक्तेपणा महाराष्ट्र राज्यातील मातब्बर नेत्यांकडे सुद्धा नाहीये। Rohit R.R. Patil
Praveen Gavit47,435 views • 11 months ago

कॉम्रेड भगत सिंह, कॉम्रेड सुखदेव और कॉम्रेड राजगुरु की शहादत को लाल सलाम ♥️✊🏾
Praveen Gavit46,615 views • 1 year ago

मुंबईत वाढणाऱ्या झोपडपट्ट्या हटवणार नाहीत पण भारत देशाचे व मुंबईचे मूळमालक असलेल्या मुंबईच्या आदिवासींना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातून हटवण्यात येत आहे. ठाकरे बंधू काही ठोस भूमिका घेणार आहेत की नाही फक्त निवडणूक आल्यावर मराठी माणूस आठवतो? जय आदिवासी | जय जोहार 🏹
Praveen Gavit19,304 views • 5 months ago