Video yükleniyor...
Video Yüklenemedi
सुशिक्षित अडाणी सर्वात भयंकर जमात 😐
67,407 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)
11 Yorum

Dhananjay Kadam2 yıl önce
तृतीयपंथी वाटत आहेत ते त्यांच्या गुरूकडून ज्ञान किंवा दीक्षा घेत आहेत बहुतेक

kartik Ranshevare2 yıl önce
येड्याचा बाजार करून ठेवलाय नुसता माणूस चंद्रावर गेला पण अजुनही अंधश्रध्दा ही काय संपेना

Abhijit Dongre 💙💙💙💙2 yıl önce
सगळ्यात महत्त्वाचे की ती या सगळ्या गोष्टींमध्ये आनंदी पणाने सहभागी आहे आणि हीच तिची पहिली चूक आहे .. ती स्वतः आंधळी आहे

Manoj Gamre (Bamnolkar)2 yıl önce
कोणत्या रुढी पंरपरेच्या खाईत स्त्रीला ढकलले जात आहे..😞

Dr prashant bhamare2 yıl önce
हे काय आहे नक्की ?

Vishal Jayashri Vishwas Waghmare2 yıl önce
पहिल बामणाच्याकडे द्यायची होती ती प्रथा बंद करून हे नवीन अपडेट आलं आहे का????🤔

𝐕𝐈𝐑∀𝐉2 yıl önce
हिचा नवरा नक्कीच हिजडा असेल 🤡 देवा धर्मा च्या नावाने काही करता येतं या देशात BC

રોહિત પવાર2 yıl önce
सर्व्हिसिंग करतोय काय?

💜 मुक्तकेशी 💜2 yıl önce
जोगवा चित्रपटातील प्रकार?

FalanaDhiikana 🍉2 yıl önce
That's her partner/husband?

Praveen Gavit2 yıl önce
No
