
Praveen Gavit
@praveengavit11 • 2,835 subscribers
अभ्यास-शिक्षण-संघर्ष-संस्कृती-अस्तित्व - जल-जंगल-जमीन | #प्रwin #कॉम्रेड ☭ #जोहार #TribalChief 🏹 #चांगभलं ❤️🌻 #नाशिककर 🥂 #Foodie 🍽️
Videos

ज्या पोरांचे आईबाप राजपत्रित अधिकाऱ्यांसमोर जायला घाबरायचे त्यांची पोरं थेट त्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसात जाऊन आंदोलन करत आहेत. व्हिडिओ उज्जैन इथला आहे. शाळेकरी मुलांचे सोशल मीडियावर आंदोलनाचे तुम्हांला शेकडो व्हिडिओ बघायला मिळतील. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ 🇮🇳
Praveen Gavit45,868 次观看 • 8 天前

एकदा तरी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात मनसेची सत्ता यायला हवी. हेही खरं आहे की राज ठाकरे यांना सत्ता हवी असेल तर त्यांना पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र राज्यभर फिरवं लागेल. २००८ च्यावेळी फिरले तसेच पण प्रभावीपणे फिरावं लागेल. मनसे का हवी त्याच एक हे उत्तर
Praveen Gavit18,836 次观看 • 2 个月前

कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हिंदू समाजाचे सुद्धा शेतकरी आहेत. आता का बिळात जाऊन बसलाय? जरा बिळाच्या बाहेर ये! आज आपल्या शेतकऱ्याला काही मदत करायची नाही का? एखादा धार्मिक विषय, त्यात सुद्धा ध्रुवीकरण करून फायदा करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र नाचायला तुम्ही त्या ठिकाणी येता.
Praveen Gavit16,764 次观看 • 3 个月前