चंद्रभागा 🌊 📿's banner
चंद्रभागा 🌊 📿's profile picture

चंद्रभागा 🌊 📿

@ShubhangiVirkar16,506 subscribers

स्वतःवर , पुस्तकांवर , निसर्गावर प्रचंड प्रेम असलेली.🌼 सूर्य चंद्र तारे बहर 🌸 आपण आपलं बहरत रहायचं 🎀

Shorts

मोटर सायकल आजीच्या डोक्यावर आणि ड्रायवर माघ आजोबांच्या खांद्यावर झोपले हे काही कळत नाही अध्यक्ष महोदय😂😂😂😂😍

15,001 Aufrufe

शाळेने कधी नोटीस काढली की सहल जाणार आहे. तेव्हा आपल्या आणि इतरांच्या गरिबीचा फरक समजायचा...!

68,892 Aufrufe

ज्यांनी एसीच्या खोलीत आयुष्य पाहिलं, त्यांना कदाचित समजणार नाही... पण या मातीच्या भिंतींनी आमची भूक, आमचे अश्रू, आमची स्वप्नं आणि आमची जिद्द जवळून पाहिली आहे. आज यश मिळालं असेल, पण मुळं अजूनही इथेच आहेत.

14,444 Aufrufe

माळ रानात जाऊन चूल पेटवायला सरपण आणणारी ती, नवऱ्याने घरी दारू पिऊन मारलं तरी माहेरी "माझा संसार सुखाचा चालूयं" असं म्हणणं, आजच्या पिढीला जमेल काय ?

49,734 Aufrufe

तवा हसायला लागल्यावर तुमच्या कडे काय म्हणतात ह्याला....आमच्या कडे म्हणतात कोणतरी पाहुणा येणार आहे..नायतर पैसे भेटणार अस...

39,378 Aufrufe

तुकोबा म्हणाला, 'विठ्ठल विठ्ठल' म्हणत जगा, सर्व संकटे दूर होतील...❤️🙏

38,366 Aufrufe

तुमचं कौतुक तोपर्यंतच केलं जाणार जोपर्यंत तुम्ही इतरांन साठी उपयुक्त असाल.!! 😌🎭💯 (बाकी काम झालं की कोणी डोकावून सुद्धा नाही बघणार)

19,951 Aufrufe

शाळेतला भात खाऊन टाकीच किंवा हापशीला पाणी पिऊन मन आणि पोट दोन्ही भरायचं. पण आता सगळं असूनही मन आणि पोट भरत नाही...!!

20,930 Aufrufe

पाणी प्यायला गेलं आणि तोंड अडकलं डबड्यात 😥😥

18,668 Aufrufe

Videos