यदुनाथ जवळकर🔥's banner
यदुनाथ जवळकर🔥's profile picture

यदुनाथ जवळकर🔥

@yadujavalkar • 10,725 subscribers

🚩🚩🚩 एक भक्त पण अंध भक्त नाही..🪷 कमळ. हिंदुत्व... छत्रपती शिवाजी महाराज♥️ sarcasm कळत नसेल तर दूर रहा.

Shorts

म्हातारी माणसं रडताना पाहणे म्हणजे फार वाईट... आज पवार साहेबांबद्दल खूप वाईट वाटत आहे. अशी वेळ कुणावरही न येवो... रडले राव साहेब.😭 ईश्वर यांना दुःख विसरायची ताकद देवो... 🙏🙏

112,988 Aufrufe

वेळ कसा बदलतो पहा... अकरा वर्षापूर्वी...हर्षवर्धन पाटील राज्यात मंत्री होते.. आणि देवेंद्र जी फक्त आमदार होते.. न्यूज चॅनल वरील चर्चेत मंत्री महोदय देवेंद्र जी यांची खिल्ली उडवयचे... पण नंतर काय झालं माहिती आहे सगळ्यांना... आता हेच हर्षवर्धन पाटील आमचे नेते म्हणत देवेंद्र जी यांच्या सागर बंगल्याच्या बाहेर वाट पाहत बसत... तात्पर्य:- आहे त्या पदाचा गर्व करू नका... टाईम कधी फिरेल सांगता येत नाही.

117,551 Aufrufe

या वीस सेकंदाच्या व्हिडिओ मधेच या माणसाचे एकूण कॅरेक्टर लक्षात येते... पोरांना पण असलेच मास्तर आवडतात.. ह्या ह्या ह्या करून हसतात.

34,724 Aufrufe

"दादा जायच्या शेवटचे सहा महिने आधी भाजपा चे लोक दादांवर टीका करायचे तेव्हा दादांच्या बाजूने आम्ही उतरायचो... शेवटचे सहा महिने दादा भाजप च्या विरोधात बोलायचे..." हे नवीनच टूलकिट मार्केट मध्ये आणले गेले आहे कालपासून...🤣🤣🤣 आणि समोरचा "मटण जाधव" याला गुदगुल्या होत आहेत.. तोच रोहित... नवीन अफवा..

17,964 Aufrufe

"कलंकिनी" असे नाही म्हणायला पाहिजे होते...

14,616 Aufrufe

महाराजांच्या राज्याभिषेक वेळी त्यांना तिलक पायाच्या अंगठ्यांनी लावला होता... आजचे विधानसभेत जितुद्दीन यांचे विचार... ब्रिगेड्यांनी पुस्तके लिहायची...आणि पुरावे नसताना या नालायकांनी त्याला प्रसिद्धी द्यायची.. नंतर माफी मागून मोकळे झाले...

23,421 Aufrufe

काल जरा बिझी होतो..आता परत आलो ... लांडाळलेल्या पुरोगाम्यांची ठासायला

20,629 Aufrufe

Videos