Loading video...
Video Failed to Load
अप्रतिम बातमी 😂
41,791 views • 1 year ago •via X (Twitter)
7 Comments

लोकांना गृहीत धरतात आणि मुळात लोक अंधभक्त झालेत भाजप चे🤣🤣

म्हणुन तर म्हणतात राजकारण हा गुन्हेगारांचा शेवटचा अड्डा आहे. नैतिकता, प्रामाणिकपणा, स्वाभिमान व चारित्र्य याचा आणि राजकारणाचा दूरदूरवर संबंध नाही.

भाजप चे कार्यकर्ते पण निर्लज्ज आणि नेते पण निर्लज्ज.. दोघांना पण नैतिकता कशाशी खातात हे माहित नाही..आणि याचे समर्थक आणि मतदार एक नंबर चे चुटिया आहेत

चला थोडा तरी कणा ताठ आहे म्हणायचा मराठी मिडीयाचा. भाजपच्या दुटप्पीपणाची खिल्ली उडवली जातेय.

संकटमोचन नाही मांडवली बादशाह आहे. नाशिक च्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना काही किंमत नाहीये पक्षात. तरीच म्हटलं की पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री नाशिक च्या बाहेरचा का बर होतो.

BJP हा राजकारणातील बकासुर आहे....

#गजब टोपीबाजी चल रही है यहाँ पे 🤣
Related Videos
Sensitive content
भिमाच्या शिकवणीने पोरं झाली कलेक्टर..! अप्रतिम गायलंय..❤️
Subhash Shelke - सुभाष शेळके
28,230 views • 1 year ago


