Loading video...

Video Failed to Load

Go Home

असे दिवस पुन्हा येणे शक्य नाही राहिल्या फक्त आठवणी

18,171 views • 1 year ago •via X (Twitter)

6 Comments

Ajit's profile picture
Ajit1 year ago

लोक सुखी होते तेंव्हा.

Emtype Foundry's profile picture
Emtype Foundry2 years ago

Ciutadella typeface #font #typeface #typography

AnTuPe🇮🇳 (मोदीजींच कुटुंब)'s profile picture
AnTuPe🇮🇳 (मोदीजींच कुटुंब)1 year ago

😍😍😍😍😍😍😍

Vicky's profile picture
Vicky1 year ago

जुने दिवस आठवले की वाटतं... बाप बालपण जगलो आहोत आपण ❤️ ना कोणती स्पर्धा ना कोणता तणाव... स्वच्छंदी आयुष्य 😊 आनंद आणि फक्त आनंद...

Ankur ⛳'s profile picture
Ankur ⛳1 year ago

कशाला पाहिजेत हे दिवस परत?

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ's profile picture
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ1 year ago

तेव्हा माणूस किमान माणुसकीला धरून होता, थोडासा संवेदनशील होता, आभासी जगात न हरवता खऱ्या युगात वावरत होता.

Related Videos

कालचा दिवस दंगलकार नितीन चंदनशिवे यांचा होता…! आज वेळ काढून त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले. एकही मिनिट भाषण पुढे सरकवावे असे वाटले नाही. काळाच्या गरजेनुसार अशी अभ्यासू, संवेदनशील आणि तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणारी माणसं नेतृत्वाच्या स्थानावर येणे अत्यंत गरजेचे आहे. संजय राऊत साहेबांच्या शब्दाला मान देत या पुरोगामी दलित युवकाने महाराष्ट्राचा हुंदका शब्दात व्यक्त केला. काल महाराष्ट्र आपल्या भावना मोकळ्या करत पुन्हा एकदा या राक्षसी प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्र अजून जिवंत आहे, त्याची संवेदना अजून जिवंत आहे, आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याची ताकदही अजून जिवंत आहे. यात शंका असण्याचे कारण नाही. ✊🔥 Sanjay Raut जीं सार्थ माणूस काल निवडलात आपण 💝

Anilkumar Gitte-INC

18,562 views • 1 month ago