Skip navigation
आम्हाला बोलू द्या...
0:00 / 1:03

आम्हाला बोलू द्या...

17,097 views #GenAlpha

आम्हाला बोलू द्या... #GenAlpha

16 Comments

Comments from the original post on X (Twitter)

  • सामान्य माणूस.'s profile picture

    @Manoharwaghma12

    शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे! सरकारी शाळेत शिक्षक नाहीत. शाळेची दुरावस्था — सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष.विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे. जबाबदारी कोणाची?@CMOMaharashtra @EducationDeptMH @PWDMaharashtra @SchoolEduMH @MaharashtraGoI #शिक्षणसंकट

    6 likes

  • राष्ट्रभाषा | National Language's profile picture

    @Rashtrabhasha_

    @CMOMaharashtra मोहन भागवत म्हणतात चार मुल जन्माला घाला, सांगा आता कसं करायचं?

    6 likes

  • Hugo Stiglitz's profile picture

    @Sergeant_KINO

    BJP sarkar che jurisdiction fakt Malabar hill, Altamount road te BKC aahe. Baaki gaavat situation ekdum lowest level chi zali aahe sarvikade

    4 likes

  • M. Santosh's profile picture

    @CSRMore

    सीधी बात नो बकवास कर्तव्य जबाबदारी मूलभूत हक्क #educationminister @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @mieknathshinde #righttoeducation #शिक्षण_हक्क

    4 likes

  • Sandeep Ghadge's profile picture

    @GhadgeSP

    यांना राजकीय वादांमध्ये रस नाही—त्यांना शिक्षण, स्थानिक रस्ते आणि हवामान यांबाबत वस्तुनिष्ठ व तत्काळ मिळणाऱ्या उत्तरांची अपेक्षा आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल जागृतीच्या बळावर, ते पूर्वीपेक्षा अधिक लवकर आपला आवाज बुलंद करत आहेत! 🚀

    3 likes

  • राष्ट्रभाषा | National Language's profile picture

    @Rashtrabhasha_

    भाजपची समस्या अशी झाली आहे की यांना हिंदू मुस्लिम रंग कसा द्यायचा ? या लहान मुलांना पाकिस्तानी एजंट कसं म्हणायचं ? यावर भाजप आय टी सेलचे संशोधन सुरू आहे

    1 like

  • ronit / रोनित's profile picture

    @7ronniet

    The clarity of these students ⚡️🇮🇳

    3 likes

  • 🇮🇳Dr.Rathod's profile picture

    @RaviRathod1048

    @CMOMaharashtra बघताय ना शिक्षणअधिकारी पळ काढताय , प्रश्न ऊत्तर ..? शिक्षक कूठेय ः शाळा ZP …? बेसिक सूविधा ः सचिव सर सत्कार समारंभ 🌱🛣️🌿⛳️ … देशाचा ८० वा स्वतंत्र दिवस 🇮🇳 😒

    2 likes

  • Mangesh Ghodke's profile picture

    @thread_updated

    असाच अपमान करायला पाहिजे

    2 likes

  • Pravat Kumar Mishra's profile picture

    @MishraPrav43859

    Pease translate what is the conversation .

    1 like

  • 𑘢𑘿𑘨𑘫𑘰𑘽𑘝 𑘭𑘳𑘨𑘿𑘧𑘪𑘽𑘫𑘱's profile picture

    @Suryaprasha

    सोडू नका

    1 like

  • अनिकेत|𑘁𑘡𑘱𑘎𑘹त's profile picture

    @Gama_Sennin_

    जनतेचा मलिदा खाऊन लाल व्हायचं आणि मग हात वर करायचे, तुमचे काम व्यवस्थित करा. तुम्हाला तुमचं काम करायला सत्कार कशाला पाहिजे?

  • Karlapalem bhaskara rao's profile picture

    @RaoKarlapa98857

    @grok what conversatiin going on in this video.

  • Pradeep Tated's profile picture

    @tated_prad17381

    👍💐

  • Dnyneshwar Chavan's profile picture

    @Dnyneshwar70122

    फक्त शिक्षण विभाग मलई गोळा करण्यासाठी आहे नाशिक जिल्ह्यात व इगतपूरी तालुक्यातील शिक्षण विभाग पैसा कमाई साठी आहे विद्यार्थी जीवावर उदार होऊन शिक्षण घेत आहे काही शाळेत मृत्युमुखी होत आहे

  • Dnyneshwar Chavan's profile picture

    @Dnyneshwar70122

    शिक्षण अधिकारी नाशिक व गट शिक्षण अधिकारी इगतपूरी विद्यार्थिनी मृत्यु की खून. विद्यार्थिनी विनयभंग. विद्यार्थिनी बलात्कार घटना शाळेत घडल्या अशा शाळा व संस्था पाठ राखण करत आहे तीन घटना घडल्या नंतर पाठ राखण करत आहे शिक्षक घटनांत सहभागी