正在加载视频...

视频加载失败

आता हट्ट करायचं नाही!

49,215 次观看 • 2 个月前 •via X (Twitter)

32 条评论

Bhushan Patil 的头像
Bhushan Patil2 个月前

त्या दुकानात लाल डायरीमध्ये याचीच उधारी असेल 🫢🤣

Nik 的头像
Nik2 个月前

हे घ्या तुमच्या साठी आम्ही मतदार पाठवत आहोत... आता रडू नका तुमच्या कडे मतदार नाहीये म्हणून.😂

पावरफुल पवार🚩🚩 的头像
पावरफुल पवार🚩🚩2 个月前

हेच राहिले होते, आणि तुमच्याकडून अपेक्षित सुद्धा हेच आहे 😆

adv.Joshi 的头像
adv.Joshi2 个月前

मंदिरात चोरी करून झालं आता इनोवा मध्ये फिरणार🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

R.R.Mhatre 的头像
R.R.Mhatre2 个月前

@MarathiManus09 तुम्ही त्याला काहीही म्हणा… हा माणूस विधानसभेत पाहिजे….😂 सत्ताधाऱ्यांना पार वेडा करून ठेवेल.. आता तुम्ही म्हणू नका हा पोर खेळ आहे… विरोधात असताना देवेंद्रने बैलगाडी ने आंदोलन करून पोर खेळ केलाच होता !!!

Shubham Karpe | शुभम करपे 的头像
Shubham Karpe | शुभम करपे2 个月前

@maratha5250 आता कळाल की महापालिकेतल्या जमा असलेल्या ठेवी कमी कश्या होत आहेत ते 😭

#shree sai 的头像
#shree sai2 个月前

ठाकरे बंधू कुणाच्या कापल्या करंगळीवर मुतणार नाहीत यांचेकडे देना बॅंक नाही लेना बॅंक आहे हे काय देणार.घे सुपारी ऊठ दुपारी बस रात्री.

धर्म युद्ध 🚩🚩🚩 的头像
धर्म युद्ध 🚩🚩🚩2 个月前

१९ वर्षाच्या मुलाचा जीव घेतलेले आज दुसऱ्यांना दोष देत आहेत. लक्षात ठेव संदीप त्या आई ची हाय लागणार, तडफड तडफड होणार हे सत्य आहे. आई चा श्राप खूप वाईट. फार वाईट होणार आहे तुमच्या सगळ्यांच.

Govind Parab 的头像
Govind Parab2 个月前

राज ठाकरे यांनी दादर मध्ये आलिशान 5 मजली आणि उबाठा यांनी वांद्रे मध्ये आलिशान 8 मजली इमले बांधलेत.एवढा पैसा आला कुठून आणि एवढ्या आलिशान बंगल्यांची गरज काय होती.तुमच्याकडे 4,5 बंगले घरे गाड्या असलेल्या चालतात.पण @mybmc चार गाड्या घेतलेल्या तुम्हाला बघवत नाही. म्हणून दोघांसाठी घरे.

Sachin Pandit 的头像
Sachin Pandit2 个月前

Innova driver pahije asel tar berojgar aahet bhajap madhe 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Vikas Mehta 的头像
Vikas Mehta2 个月前

पैसे दिलेस काय रे काकांचे..का असच उचलून घेतल्या गाड्या..असही तुम्हाला पैसे द्यायची सवय नाहीये..आणी हो नक्की महानगर पालिकेत पाठव नाही तर घरी घेऊन जाशील खेळायला..निवडून येन काय तुझा घास नाही..ऑफिस मध्ये बसून खेळत बस गाडयांनी..😂😂

Sadanand Ghodgerikar अभिमानी हिंदू 🚩 的头像
Sadanand Ghodgerikar अभिमानी हिंदू 🚩2 个月前

बालिशपणा याला नवीन समानार्थी शब्द संदीपमनसेपणा!!

अभिजीत 🚩 的头像
अभिजीत 🚩2 个月前

काहीही असो , सरकारी इनोव्हात बसण्याचा मान तुमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना बाप जन्मात मिळणार नाही म्हणून हि तडफड

Siyadivinelybeautyful 🇮🇳 的头像
Siyadivinelybeautyful 🇮🇳2 个月前

Kiti faltu vicharsarni mansanchi.... mhanunach 🚂 0

होय हिंदूच 的头像
होय हिंदूच2 个月前

तुम्हाला जनता तुडवून काढते रे

Modified Ritess... 的头像
Modified Ritess...2 个月前

Corona madhye case keli hotis aditya var BMC madhye mask and apron etc ghotala lya cha kay zale re makda.....bagwan uchallis aditya chi .tumhi...laaz vatte tumchi... Kuthe balasaheb ane kuthe tumhe..shiiiii

Dr Patil 的头像
Dr Patil2 个月前

ह्याला किती ही नटवा थटवा, हा गुटख्या चीच आठवण करून देणार

Maha Vinash 的头像
Maha Vinash2 个月前

@MNSAmeyaKhopkar Pan tapri Deshpande

mahesh natu 的头像
mahesh natu2 个月前

साहेबांची गाडी किती करोड ची आहे ओ देशपांडे ?

मराठा King 的头像
मराठा King2 个月前

कुत्र्या पैसे दिले का दुकानात? फुकट मध्ये पाहिजे सगळा?

𑘀𑘦𑘲𑘝 的头像
𑘀𑘦𑘲𑘝2 个月前

संदीप भाऊ ..जाम भारी 😂😂🤣🤣

Choco Mocho Crackle 的头像
Choco Mocho Crackle2 个月前

Ajibaat cool vatat nahi. Ithe pan taporich disto ha maanus.

Riyaz Shaikh मराठी 的头像
Riyaz Shaikh मराठी2 个月前

आई च्या गावात.....🤣🤣🤣🤣🤣

Thanos 的头像
Thanos2 个月前

Hich tuzhi laayki aahe bh@dvy@😂😂😂. Tu plastic chya gaadya gheu shakto fakta. "Jeb mei Paisa jhaat bhar lekin maaj karenge raat bhar" ashi haalat aahe hya suttewaalya @SandeepDadarMNS chi😂😂😂

Goodbadugly 的头像
Goodbadugly2 个月前

Jau de re sandy tu aple adhi nagar sevak nivdun aan..tujha malak tula nivadnuk ali ki dhungavar lath marun ghari basavto.. kashala ugach dukra sarkha ukirda fukant hindtoys

Krishna 的头像
Krishna2 个月前

मनसे का जिंकत नाही त्याला हे उत्तर...

R.R.Mhatre 的头像
R.R.Mhatre2 个月前

@MarathiManus09 😂😂😂

Hrushi_Thinks 的头像
Hrushi_Thinks2 个月前

खतरनाक 😜😅😜

Rolex Nayak 的头像
Rolex Nayak2 个月前

🤣😂😂

Umesh R. Ghole - उमेश रा.घोले. 的头像
Umesh R. Ghole - उमेश रा.घोले.2 个月前

😄😄😄😄

pravin 的头像
pravin2 个月前

🔥🔥🔥😂😂

Ravindra Akolkar 的头像
Ravindra Akolkar2 个月前

तेवढे तरी पैसे आहेत ना? खेळण्याचे?! नसेल तर,राज़ कडुन मांगवुन घ्या. त्यांच्या कड़े नसले तर एकनाथ आहेच.

相关视频

महाराष्ट्र आता थांबणार नाही... सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही... असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... (विधानसभा, नागपूर | दि. 19 डिसेंबर 2024) #Maharashtra #Nagpur #ViksitMaharashtra

Devendra Fadnavis

18,833 次观看 • 1 年前