लोकशाही वाचवा... शुभ दिपावली... 🙏
@SandeepDadarMNS11万 位关注者
66,622 次观看
32 条评论
评论来自 X (Twitter) 上的原帖

@bakre_samir
मनसे ची लोकशाही, राज ठाकरे नंतर अमित ठाकरे… देशपांडे मात्र तिथल्या तिथेच… लगे रहो…वीडियो बघून म्हणावे लागेल….दिवाली मुबारक.
92 个赞

@vector_shades
शिवाजी पार्कला तर साहेबच आतिषबाजी करतात ना? की आता ते पण नाही?
42 个赞

@amit_kaduskar
हिंदू जननायक ते सेक्युलर मनसे ? वा काय ३६० डिग्री टर्न मारला डबल ढोलकीने. आता कळलं का तुम्हाला महाराष्ट्रात कुत्र का विचारत नाही ते !! @mnsadhikrut
38 个赞

@PSDEO1
असंच करत रहा. जी मतं मिळत आहेत तीही थांबतील 🙏🏼
26 个赞

@Amitmohite018
@MNSAmeyaKhopkar अरे मराठी बोलायला लाव ना तिला. ..एवढी कसली लाचारी.
25 个赞

@sagar_wadk95679
पक्षात हूकुमशाही आणि हवी देशात लोकशाही
18 个赞

@Rashtrabhasha_
भाजपशासित BMC चा संदेश ऐका, दिया मिर्जाच्या तोंडून, भाजप अंधभक्तांची नवीन मम्मी!
15 个赞

@Ram9699_
मंद असेच म्हणत नाहीत यांना😂😂
13 个赞

@Aarjibhai
संदीप, अजून किती इज्जत घालवायची आहे? त्या खोटारडेपणा आणी ढोंगीपणाला काही मर्यादा? की मालकाला खुष करायला काहीही?
13 个赞

@ManseSpeaks
दिवाळीत फटाके फोडू नका असा संदेश देणारी अभिनेत्री दिया मिर्झा यांची व्हिडिओ क्लिप भाजपशासित मुंबई पालिकेच्या अधिकृत खात्यावरून प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर महापौर म्हणतात दिया मिर्झा यांनी आम्हाला शिकवू नये, तर उपमहापौर म्हणतात दिया मिर्झा यांनी चांगला संदेश दिला आहे. #BMC
11 个赞

@JAYWANTNILWARNA
मराठी अस्मिता झोपली आज, ह्यांच्याकडे दिवाळी ला हेच लोकं लागतात, मागे जावेद येऊन दिया लावून गेला आज दिया आलीय पणती लावायला
10 个赞

@Dharm20051972
काय वेळ आलीय देशपांडेवर ! साहेब, जरा चांगल्या लोकांच्या संगतीत राहत जावा
8 个赞

@nandkishor_0111
कश्याला पोस्ट केला संदीप भाऊ, ही काय लई गुणाची आहे का, बर झालं डिलिट केलं होता व्हिडिओ महानगरपालिकेनं, मी स्वतः cmnt केली होती डिलिट करा. मुंबई मध्ये हिंदी भाषेत आव्हान करते आहे ही. कोण ही कुठून आली कोणाला शिकवते आहे.
6 个赞

@mukund4637
मुंबई @mybmc चा (हार्दिकच) निषेध 🌑 हे ज्ञान @deespeak कडून ३१ डिसेंबर ला #MerryChristmas ला ही द्या व होळीचे ही ज्ञान पाजळायला आवडते हिला तर बकरी ईद वर हे ज्ञान पाजळा. @TawdeRitu @BJP4Mumbai @AshwiniBhide @mayor_mumbai @misanjayghadi #मुंबई #Mumbai #शुभ_दिपावली
6 个赞

@sameer__rm
दिया चे ऐकून मनसेचा आतषबाजी कार्यक्रम कायमचा रद्द
5 个赞

@amitlonkar18
12 mahine AC gadya madhun phirnar..aani amche saan aale hi yana pradushan dista...
4 个赞

@anand108108
Jiyo aur jine do Save animals
4 个赞

@DrRituparna
आता फटक्यात ही लोकशाही खतऱ्यात आहे काय? फटाके फोडणारे सगळे मोदी भक्त आहेत असे म्हणायचे आहे काय तुम्हाला? असे असेल तर कठीण आहे तुमचे
4 个赞

@TripleE56707690
Why are you supporting Hindi celbrity
3 个赞

@jugalupadhyay1
तुम्ही पहले तुमचं पक्ष चिन्ह वाचवा बाकी हिंदू ह्या वेळेस ही जोरदार फटाके वाजवून दिवाळी साजरी करणारच …
3 个赞












