Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

खोटं बोलून, षडयंत्र करून, कुणाच्या पाठीत खंजीर खूपसून मा. Devendra Fadnavis जी मोठे झाले नाहीत. त्यांनी इमानदारीने जे घडले तेच सांगितले.

24,127 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

हेमंत आठल्ये 🚩 profil fotoğrafı
हेमंत आठल्ये 🚩3 yıl önce

@Dev_Fadnavis पन्नास खोके देऊन देशद्रोह कोणी पुतीन ने केलेला का? फडणवीसांनी लोकशाही अन् देशद्रोही आहेत!! #देशद्रोही #निषेध #म 🏴

प्रोफेसर profil fotoğrafı
प्रोफेसर3 yıl önce

@Dev_Fadnavis 52कुळे तुमचा नेता थुकून चाटणारा आहे... बघा ना या व्हिडिओ मध्ये कसा थुकाला जोर जोरात... आणि नंतर कस चाटलं पटपट...असला नेता खोटारडा च असतो ना 52 कुळे..अशे एक एक व्हिडिओ काढले तरं तू पद सोडून बिळात जाऊन बशील... बस कर कॉमेडी तुझी...

संतोष पाटील राष्ट्रवादी काँग्रेस ⏰⌚ profil fotoğrafı
संतोष पाटील राष्ट्रवादी काँग्रेस ⏰⌚3 yıl önce

@Dev_Fadnavis #सत्ता_पिपासू_माणूस खोटारडा, षडयंत्री, गुजरातचा गुलाम चु... नेता तळटीप : चु... (चुकीचा)

Kunal Vidarbha profil fotoğrafı
Kunal Vidarbha3 yıl önce

@Dev_Fadnavis स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती कुठे झाली जी? खोटं बोलून , लबाडी करून नाही तर काय हवन करून ही सत्ता नाही मिळवली. आणि याच लबाडखोरीला आज राजकारण म्हटलं जाते हेच मोठ दुर्दैव आहे.

ANANT 💙SABLE 🔥( मै हू मोदी का बाप ) profil fotoğrafı
ANANT 💙SABLE 🔥( मै हू मोदी का बाप )3 yıl önce

@Dev_Fadnavis अरे बावनकुळे मग आत्ताच सरकार ही षडयंत्र आणि स्थापन झाली नाही का हे स्वतः तुझ्या देवेंद्र फडणीस यांनी कबूल दिलेले आहे एकनाथ शिंदे आणि मी कोण कोणत्या मार्गाने लपून-छपून भेटत होता ही षडयंत्र होतं का लव स्टोरी होती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांचे

Pravin Kapare profil fotoğrafı
Pravin Kapare3 yıl önce

@shivanigokhale @Dev_Fadnavis पहाटे पाच ला काय उपटायला गेल होत का फसनवीस राज्य पाल कोष्या कड़े काय राव या कपटी अनाजि पंत ची तारीफ करता एक नंबर चा हराम खोर निर्लज्ज आहे फडनविस 😡

Rupesh Lade profil fotoğrafı
Rupesh Lade3 yıl önce

@Dev_Fadnavis बावनकुळे 2019 ला तिकीट मिळाले नाही म्हणून लाखो कार्यकर्त्यांचा समूह घेऊन रडत रडत फडणवीसा विरुद्ध तक्रार करण्यासाठी गडकरींच्या घरी गेले होते। महाराष्ट्राने live हे सगळे पाहिले आहे। आपल्या विरुद्ध हा होता पहिला षडयंत्र । @Nimishaa1111 @sunshine_s36 @AUThackeray @sachin_inc

Vaibhav Kamble profil fotoğrafı
Vaibhav Kamble3 yıl önce

@Dev_Fadnavis विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही अस जाहीर केल होत त्यांनी, बाकी आता काय बोलाव

SATYAJIT JONDHALE 🔥🔥 profil fotoğrafı
SATYAJIT JONDHALE 🔥🔥3 yıl önce

@Dev_Fadnavis मग ते रात्रीचे वेषांतर करून गुपचूप बैठका होत होत्या शिंदेंसोबत ते काय होते❓स्वतः देवेंद्रजींनी याची कबुली दिली आहे....... @AAPMaharashtra @jayantdeshm

प्रिन्स गोसाई शामकुळे profil fotoğrafı
प्रिन्स गोसाई शामकुळे3 yıl önce

@Dev_Fadnavis 🤣🤣🤣🤣 विदर्भाचे गद्दार

Benzer Videolar