Загрузка видео...
Не удалось загрузить видео
खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे
21,827 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

घे अजुन उरावर

शिंदे आणि त्यांची टोळी एक नंबरची fattu आहे.. हिंदुत्वाच्या गप्पा फक्त धर्मवीर चित्रपटा पर्यंतच मर्यादित आहेत. जर हे खरच हिंदुत्ववादी असते तर सत्तेत येताच अनधिकृत भोंगे खाली उतरवले असते.. @khadaksingh_ any comment on this..??

तुझा साहेब तर यांच्यासाठीच प्रचार करत होता ना?? ते ही बिनशर्ट..😂😂

@mieknathshinde साहेब यावर आपल मत काय, बाळासाहेबांचं हिंदूत्व मिरवत आहात आपण, बोथट झाली आहे आपली तलवार, हिरव्या मतांसाठी त्यांचं लांगुंनचालन करत आहात, माफ करणार नाहीत बाळासाहेब हे नक्कीच ...

कोणत्याही शिवसेने कडून हिंदुत्वाची अपेक्षा करू शकत नाही

या भडव्यांना आता पडायचं म्हणजे पडायचंच🔥🔥🔥

तुमचे दात पण वेगळे आहेत.. दाखवता येत नाहीत

अरे ही गद्दार सेना तर तुमचा अदृश्य पार्टनर ... तुम्ही शिंदे विरुद्ध उमेदवार ही दिला नाही @andharesushama @AGSawant

सगळे बिनशर्ट व्हायला लागलेत. सोयीचे राजकारण. म्हणून लोक हातात सत्ता देत नाहीत देणार नाहीत .

देशी पांडे तुम्ही याच लोकांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे लाक्षत असुद्या तेव्हा यांचं हिंदुत्व हे बेगडी आहे हे सर्वाना माहित आहे आणि तुमी तरी काय केल जसे उद्धव ठाकरे पाय उतार झाले तसें भोंगे भोंगे बोंबलायचं तुमी बंद केल तेव्हा तुमच्या भूमिका रोज बदलत असतात म्हणून तुमी पडणार नक्की 🙏
