Загрузка видео...
Не удалось загрузить видео
ज्याने कोणी व्हिडिओ बनवला हा छान कंपाईल केलाय
40,761 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 35

@Namrata_Uikey_ मालकांनी काँग्रेस बरोबर हात मिळवणी करून स्वर्गीय हिंधुहृदय बाळासाहेब यांच्या विचारांशी गद्दारी केली.

Bolun mokala vhayacha ani nighun jayacha. Maratha,obc ani dhanagar aarakshanache marekari, Bolatahet shasan aapalya dari.

Kadak editing bgm 🔥

अरे 2019 उध्दव काय केले होते मग

मर्मभेदी...🔥🔥🔥

Superb 👌👌👌

🙏

अनीश गाढवे चा आवाज आहे वाटतं. 👌🏻👌🏻👌🏻

@PoulAyodhya

Gaddar kuthle, Maaj aalay yanna

हालत खुप खराब आहे एकनाथ शिंदेची भविष्यात.. ना घर का ना घाट का

महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावणारा मुख्यमंत्री: एकनाथ शिंदे

जनता सोडणार नाही गद्दरला.

सर्वात भारी आमच शिंदे सरकार 🚩🚩

जनतेची आस -एकनाथ शिंदे

सर्वसामान्यांना न्याय देणारा मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावणारा मुख्यमंत्री: एकनाथ शिंदे

सीएम आमचा एक शिंदे साहेब

सगळ्यांना समान न्याय देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सामान्य घरातून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला एक सामान्य नेता एकनाथ शिंदे

आनंद दिघे यांचे खरे वारसदार !

राज्यात शिंदे सरकार आल्याने सर्वसामान्यांचा विकास झाला

महाराष्ट्राचं गर्व :एकनाथ शिंदे 🔥🔥

बरोबर आहे

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार आता सुस्साट

लोकांचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबच

एकनाथ शिंदे यांचा निर्णय योग्यच.. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट

बाळासाहेबांच्या विचारांचा खरा पाईक एकनाथ शिंदे

राज्याच्या विकासासाठी शिंदे सरकार हवेच

अनाथांचा नाथ एकनाथ संभाजी शिंदे

...आणि ज्या शिवसेनेनं फक्त सत्तेसाठी कॉंग्रेस सोबत हातमिळवणी केली त्याच काय.??

महाराष्ट्राची काळजी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिसके भाषण को सुनकर सरहद का दुश्मन डर जाता है जो करने की कोई नहीं सोचा, उसे एकनाथ शिंदे कर जाता है

लोकांच्या मनामनातील नेता एकनाथ शिंदे

सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री शिंदे साहेबच
