Loading video...

Video Failed to Load

Go Home

संरक्षणमंत्री शरद पवार 🔥🔥

28,273 views • 2 years ago •via X (Twitter)

8 Comments

Patil_challenge's profile picture
Patil_challenge2 years ago

त्यात न झालेला 13 वा बॉम्बस्फोटाचा उल्लेख आहे का

🇮🇳 मयूर मराठे ९🚩🚂's profile picture
🇮🇳 मयूर मराठे ९🚩🚂2 years ago

संरक्षण मंत्री असताना अचानक दिल्ली सोडून #महाराष्ट्र राज्यात आले आणि #मुख्यमंत्री पद घेतले मग तडकाफडकी #पोलीस_ऑफीसर्स ची आदलाबदली झाली. असे वाचलेले खरं आहे का? #मराठी

अमरदास भल्ला's profile picture
अमरदास भल्ला2 years ago

Hinjavadi area it park sathi sharad pawar yani dila. Tyacha kahi video asel tar post kara.

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती - संपदांची's profile picture
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती - संपदांची2 years ago

हाकलून लावलं पंतप्रधान नरसिंहरावांनी! 😜😜😜 कडा ढासळला अन चूरा झाला! 😜😜😜

PraSa winks's profile picture
PraSa winks2 years ago

टोल्ड Stories इतक्या भंपक आहेत की, १९९२ ल१३ व बॉम्ब मस्जिद बंदर ल फुटलेला म्हणे!

VK's profile picture
VK2 years ago

शरद गटाची चाटायला तुला किती pay करतो रोहित

Akshay Sonwane 🇮🇳's profile picture
Akshay Sonwane 🇮🇳2 years ago

महाराष्ट्राचा हा नकली सह्याद्री, रायगडावर 40 वर्षांनी जातो तेही पालखीत बसुन, ते तर औरंगजेब च्या स्वारी पेक्षा कमी नव्हत च...

तात्या विंचू's profile picture
तात्या विंचू2 years ago

संरक्षण मंत्री असताना डाऊद च्या लोकांना सरकारी विमानातून नेणारा हाच ना

Related Videos

आता मात्र हद्द झाली! आधी शरद पवार म्हणतात की शिवरायांना जाणता राजा म्हणायची गरज नाही, नंतर म्हणाले आम्ही तुमच्या देवांचे बाप आणि आता काय तर खरेखुरे विठोबा म्हणजे शरद पवार? कोट्यावधी वारकऱ्यांचे, हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असणाऱ्या विठ्ठल रखुमाई ची उपमा देऊन शरद पवार गटाने निलाजरेपणाचा कळस गाठला आहे. आयुष्यभर स्वतःला शरद पवारांनी नास्तिक म्हणून मिरवले, मात्र आता निवडणुका जवळ येताच सोयीने वारीचे सोंग करणे, ४० वर्षानंतर रायगडवर जाणे, सगळं ठरल्याप्रमाणे स्वतःला मी खराखुरा विठोबा म्हणून घेत नेहमीप्रमाेच शरद पवारांनी हिंदूंच्या आस्थेला पायदळी तुडवले आहे.

भाजपा महाराष्ट्र

32,564 views • 2 years ago