Loading video...

Video Failed to Load

Go Home

पोस्टल-ईव्हीएमचा खेळ! Varun Sardesai

28,950 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

Pratik Thorat's profile picture
Pratik Thorat1 year ago

@SardesaiVarun जातीयवाद हिंदू द्वेष देवी देवतांना शिव्या संत पुरुषांची थट्टा मस्करी एवढं सगळं करून जर तुम्ही २०० ची अपेक्षा करत असाल तर अवघड आहे बाबा..

Hemant Deore's profile picture
Hemant Deore1 year ago

@SardesaiVarun evm विरोधातील लढाई थांबली नाही पाहिजे कारण निवडणूक आयोग व प्रशासनाची घोळ संपूर्ण सापडला आहे ते कोणत्याही पद्धतीने evm विरोधी‌ मोहीम थांबवण्यासाठी प्रयत्न करतील पण विरोधी पक्षानी राग लोभ विसरून एकीने लढले पाहिजे नाही तर एक एक करून सर्वाना संपवतील. #Election2024 #EVMScam

Fandry Bhau's profile picture
Fandry Bhau1 year ago

@SardesaiVarun By this logic, only Postal Ballot elections can decide the result.

khanssss's profile picture
khanssss1 year ago

@SardesaiVarun Re-election should be done in Maharashtra with the ballad ballot paper

विनोद परदेशी राजपूत's profile picture
विनोद परदेशी राजपूत1 year ago

@SardesaiVarun

नाना जी's profile picture
नाना जी1 year ago

@SardesaiVarun अरे बाबा, पोस्टल मध्ये १००० ते २००० मते येतात आणि evm मध्ये लाख. दोघांचे ट्रेंड कसे सारखे असतील ?? ट्रेंड साठी समान डाटा सेट असावा लागतो. समजा पोस्टल मधून ८०००० मते असतील आणि evm मधून १००००० तर तो comparable dataset आहे. हरला आहात तर हार मान्य करून पुढे कामाला लागा. शुभेछा

🔱जय महाकाल🔱's profile picture
🔱जय महाकाल🔱1 year ago

@SardesaiVarun काही तरी ॲक्शन घ्या पुन्हा मतदान घ्या बॅलेट पेपर वर आणि घोटाळा कोण कसं करतय ह्यावर बारीक लक्ष ठेवा आपली माणसही पेरून ठेवा अशा महत्त्वाच्या ठिकाणी जेणे करून समजत राहील की सत्ताधारी काय कसे घोटाळे करतील /करतात👍

प्रसाद's profile picture
प्रसाद1 year ago

@SardesaiVarun आरे भाऊ पण सांगायचे काय आहे exactly

Laxmi Jondhale's profile picture
Laxmi Jondhale1 year ago

@SardesaiVarun शिवसेनेच्या नेत्यांनी खोट्या आरोपांद्वारे निवडणुकीचा निकाल न स्वीकारता केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे त्यांची विश्वसनीयता कमी झाली आहे.

Kunal Kadam's profile picture
Kunal Kadam1 year ago

@SardesaiVarun शिवसेनेने 'पोस्टल-ईव्हीएम' च्या खेळाबद्दल केलेले आरोप खोटी आणि निराधार आहेत, कारण या आरोपांच्या पाठीमागे कोणताही पुरावा नाही.

Related Videos