Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

क्रिकेट हा वेड्या लोंकाचा खेळ आहे... ❤✌👍

11,314 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)

9 Yorum

P@C!F!C profil fotoğrafı
P@C!F!C3 yıl önce

मला मी bsc agri ला असतानाचे सोनकांबळे सर आठवले.. आमच्या क्रिकेट टीमचे कोच.... horticulture शिकवायचे.. ते पण एक हाताने दिव्यांग आहेत.. 🙏

नितीन शिंदे (Ni3😘) profil fotoğrafı
नितीन शिंदे (Ni3😘)3 yıl önce

❤❤👍😊

मराठी__HUM0U₹ ❤️ profil fotoğrafı
मराठी__HUM0U₹ ❤️3 yıl önce

Prooo player 👍

नितीन शिंदे (Ni3😘) profil fotoğrafı
नितीन शिंदे (Ni3😘)3 yıl önce

❤

प्रेमात येडा झालेला विदूषक... 💔 profil fotoğrafı
प्रेमात येडा झालेला विदूषक... 💔3 yıl önce

@ShubhamJatalNcp अंगावर काटा आला ❤👌🏻

नितीन शिंदे (Ni3😘) profil fotoğrafı
नितीन शिंदे (Ni3😘)3 yıl önce

@ShubhamJatalNcp ❤

प्रशांत खामकर (पी.के ) profil fotoğrafı
प्रशांत खामकर (पी.के )3 yıl önce

❤👌

𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️ profil fotoğrafı
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️3 yıl önce

🔥🔥🔥

नितीन शिंदे (Ni3😘) profil fotoğrafı
नितीन शिंदे (Ni3😘)3 yıl önce

❤

Benzer Videolar

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक आज अजिंक्य नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियममध्ये असलेल्या जागतिक दर्जाच्या क्रिकेट संग्रहालयात मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्व महानगर पालिकांच्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश दिला जाईल. तसेच, खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ५० % शुल्क आकारून प्रवेश देण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वानखेडे स्टेडियमसह क्रिकेट संग्रहालयदेखील बघता येईल. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे आणि क्रिकेटबद्दल मुंबईकरांना प्रचंड प्रेम व आकर्षण आहे. म्हणूनच नव्या पिढीला क्रिकेटचा इतिहास ज्ञात व्हावा, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Dr.Jitendra Awhad

12,942 görüntüleme • 10 ay önce

किती हा निर्लज्जपणा! सत्तेच्या मस्तीत मुंबईकरांच्या जिवाशी खेळ? ​मुंबईत भाजप, राज्यात भाजप आणि केंद्रातही भाजप! सत्ता आणि प्रशासनाची संपूर्ण ताकद हातात असताना, अवघ्या दोन दिवसांत दोन निष्पाप मुंबईकरांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. हा निव्वळ अपघात नाही, तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य चुकांमुळे झालेला 'प्रशासकीय खून' आहे! ​या भीषण परिस्थितीवर उत्तर देण्याऐवजी, मुंबईकरांचा जीव गेल्यावरही भाजपचे मुंबई अध्यक्ष माध्यमांसमोर लाजेकाजेस्तव तोंड लपवण्याऐवजी दात काढून हसतायत? जनतेच्या वेदनेवर मीठ चोळणारा हा संवेदनशून्यतेचा कळस आहे!

मनसे रिपोर्ट | MNS Report

28,157 görüntüleme • 3 ay önce