Loading video...
Video Failed to Load
महाराष्ट्रात मराठीच..!
60,346 views • 3 months ago •via X (Twitter)
0 Comments
No comments available
Comments from the original post will appear here
Related Videos
1:14
Sensitive content
महाराष्ट्रात मराठीच हा कायदा आहे आणि हे गृहीतच धरलं पाहिजे. पण असं असताना मध्ये मध्ये काही मूठभर अमराठी व्यक्तींना मराठी भाषेचा अपमान करण्याची खुमखुमी येतेच. अशांना हात मोकळे करून मनसे दणका द्यावा लागतो, जो मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील महाराष्ट्र सैनिकाने दिला... आमच्या भाषेचा सन्मान नाही राखलात तर मनसे दणका मिळणारच... #मराठी #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
30,715 views • 1 year ago

