Video yükleniyor...
Video Yüklenemedi
हे खरे असल्यास ??????? काय म्हणाल
109,205 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥3 yıl önce
निवडणुकीत मतदार याची आब एक करून ठेवतील..!! 💪🏻

KailashGWaogh 🇮🇳3 yıl önce
????

Jayesh kamble3 yıl önce
2024 ला येतीलच ना हातपाय जोडून मत मागायला त्या वेळेस जनता ह्यांचा माज उतरवेल..

राहुल प्रेमराज भोसले3 yıl önce
तुमच्या संगतीचा असर दुसरं काय

Vijay (Dau) Lipare3 yıl önce
करमुसेंचे जर असेल तर तुम्ही काय म्हणाल❓

Sanjana💫3 yıl önce
सत्तेचा माज आहे हा सर्व

Vivek kate3 yıl önce
अशी भाषा जर मंत्री वापरायला लागले तर हे दु्दैवच म्हणावं लागेल..

Anjali Mane3 yıl önce
हे वाक्य आणि ही वार्तालाप मतदार कदीच विसरणार नाही..

अनुराग शकुंतला योगेश पवार (मोदीजींचा परिवार)3 yıl önce
हे जर खर असेल तर काय म्हणशील, जितुद्दिन? @Awhadspeaks

Rupesh_ 🇮🇳🚩3 yıl önce
😤 मंत्र्यांच्या तोंडून ही भाषा 🤐
