正在加载视频...

视频加载失败

हा एकच ओरिजिनल exit poll खरा ठरला ...... ताणून ताणून पळवून लावलं #लाडक्या_बहीणी_जिंदाबाद

10 条评论

गुजराती जुमलेबाज ..😛😛 的头像
गुजराती जुमलेबाज ..😛😛1 年前

ताई , सोयाबिनला सहा हजाराचा भाव दिला नाही तर यांच्या लाथा खाण्याची तयारी करून ठेवा म्हणजे झालं ......

Nikhil Dalvi 的头像
Nikhil Dalvi1 年前

As a bjp voter very happy on the win… but revdi has to stop that’s what we had voted for along with so many other issues… increase tax base

Rahul Pansare 的头像
Rahul Pansare1 年前

ताणून ताणून धुतलंय महाविकास आघाडी ला...... @supriya_sule एक अकेला देवेंद्र क्या करेगा...... 😎😎😎🚩🚩🚩💥💥💥🔥🔥🔥

हिंदवी_स्वराज्य 🚩🚩 的头像
हिंदवी_स्वराज्य 🚩🚩1 年前

खरंच, लाडक्या बहिनींनी सुट्टी दिलीच नाही

Darshan Gowda 的头像
Darshan Gowda1 年前

Digital Kolhapur हा महायुती चा Finance केलेला You Tube Channel 😂😂😂😂 एकपण News Neutral नाही

🇮🇳Dr.Rathod 的头像
🇮🇳Dr.Rathod1 年前

धनशक्तीचा विजय ✅🙏 १ डिसेंबर ला २१००₹ + नोव्हेंबर चे बाकी आहेच खटा खट वाटप करा …. #ग्रामीण आणि #शहरी हिस्सेदार वाट बघतायात #Reminder ☝🏼🗳️🪑

Basavraj 的头像
Basavraj1 年前

खरंय 💥💥

Prashant Jadhav 的头像
Prashant Jadhav1 年前

होय ग ताई, आता पुढची 5 वर्ष बघू की किती पुरतील तुला 1500 आणि आता देऊ करनार आहेत ते 2100... महागाई ने कशी मस्त मजा येईल ना... तेव्हा बघू की कोण कुणाला बोंबलायला लावतय.

Brijesh / Goldie /Brinju 的头像
Brijesh / Goldie /Brinju1 年前

EVM zindabad

आनंद 的头像
आनंद1 年前

ताई.. त्या बहिणीच्या मागे बघ एकदा...राहायला नीट घर नाहीय... एवढी च लाडक्या बहिणीची काळजी असेल तर तिच्या डोक्यावर चांगलं छत द्या... बाकी तुम्हाला लाडक्या बहिनीचा आशीर्वाद मिळाला आहे..

相关视频