4 Comments
Comments from the original post on X (Twitter)

@dhulanjal
पवारसाहेब तरूण असताना आजच्याइतकं सोशल मिडीया प्रबळ असतं तर मला नाही वाटत तरूण पोरांनी इतर कुठल्या नेत्याला विचारलं असतं. काय स्पष्ट आचार आणी विचार म्हणावा 👌
10 likes

@VaibhavkailasP2
भक्तांनी कमीत कमी दहा वेळा व्हिडिओ बघावा.... साहेबांनी की काय विचार मांडले ते समजून घ्यावे आणि नंतर कमेंट करा.... तसं पण भक्तांच्या बुद्धीच्या बाहेरच् आहे 🙏🙏🙏
6 likes

@MaharastraJaya
🤣🤣🤣
1 like

@GaneshkSalunkhe
खरच आहे पणं पक्ष कढल्यानंतर भाषा बदलली जाती वादी झाले. म सावरकर आणि समर्थ यांचा बदलचा पण एक व्हिडिओ टाक आहे तो सुध्दा. आता का बललली भूमिका ते विचार.
