Loading video...
Video Failed to Load
आंदोलन स्थळी दारूच्या बाटल्या... छान सुंदर अतिउत्तम..
45,502 views • 1 year ago •via X (Twitter)
57 Comments

आमच्या दादाच एनर्जी ड्रिंक आहे .... तुम्ही मराठा विरोधी लोक आहात .. एवढ ओरडतात, नाचतात थोड घेतलं तर काय होणार 😆

😂😂

छान पोलिसांनीच यांना expose केले...

वीडियो खोटा आहे म्हणतील.. तुम्ही समजाला बदनाम करताय हे ही म्हणतील.. तुम्ही आरक्षण विरोधी आहात हे ही म्हणतील.

@Ram9699_ आणि जर आपण या लोकांबद्दल काही बोललो तर लोकांचा एक गट आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना शिवीगाळ करायला लागतो.. मी काहीतरी खरं बोललो आणि ते सर्व माझ्या आईवडिलांना शिव्या देऊ लागले. अशा प्रकारच्या लोकांना लाज वाटते..

@Ram9699_ मला पण same

@Ram9699_ त्यांच्यापैकी काहींनी तर मला सांगितले की ते घरी येऊन माझी चरबी काढतील.. त्यांना सांगा की मला त्यांचा पत्ता द्या, मी कुरियर करेन. 🤣

@Ram9699_ Devaa😂😂😂

लॉजिक: पाकिटात दारूच्याच बाटल्या आहेत याचा काय पुरावा आहे तुमच्या कडे ?

हे अगदी खरे आहे 🤣

महाराष्ट्रात नुकतीच दारुची किम्मत १.५ पट झालीये. पैसाच पैसा आहे वाटतं😆

पैसा आहे हा समज चुकीचा आहे सर तुमचा

खाण्या “पिण्याच्या” गाड्या सोडायला सांगितल्या बिचाऱ्याला वाटल त्याला पण सुट मिळेल

मिळायला पाहिजे

"म्हणजे आम्हाला दारू प्यायला पण बंदी का?* असं विचारतील @kings

@kings तुमच्या पैश्यांनी पितोय का तुमच्या पोटात का दुखतंय

समोसे आहेत.

मी पण तेच म्हंटलं

समोसे खळ खळखळ वाजतायत 🤣

😂😂 अजिबात तेलकट नाहीयेत

काय विषय आहे का?

या राज्यात दारू पिण्याला बंधन आहे का . असेल तर मग बोलाव कारण तुमची मराठा समाजा विषयी घृणास्पद भावना दिसते आहे ..

😂😂😂😂😂😂😂😂😂

काय बोलावे आता मला सुचेना, दोन चार मनात वाक्य आलेत शब्द फुटेना😂😂

बोलू नको शिव्या खाशील

शिव्या द्यायला आणि खायला आपण कधी पण तयार आहेत😂😂😂

फडवणीस काय सातच्या नंतर बसत नाही काय

@LeoAntonyTesla तुमच्यात असेल ती प्रथा

मी बोलतु मिटिंग ला बस नाही का 😂😂

छोटा रिचार्ज हाय ना बावा 🙄🙄 जस काई तुमी आरक्षण विरोधक घेतच नाई कई 🤨🤨

😂😂

ताईऽऽऽ… तुम्ही सोमरसाला दारूची उपमा देऊन त्या दिव्य सोमरसाचा अपमान करत आहात…!!!

😂😂

😂😂😂😂

नरेंद्र वाईन शॉप मधून आणल्या असतील... काल फोटो फिरत होता 😄😄

😄😄 बरेच वाईन शॉपचे video आलेत.. full गर्दी

खबरदार ! देवेंद्र फडणवीस चे माणसं आहेत हे

आंदोलनाची पवित्रता अशा कृत्यांनी मातीमोल होते. मग लोकांचा विश्वास का राहील? #PublicTrust

लवकर आना बे, किडन्या दुखायले लय 😭

जसा नेता तसे चेले

A lot of friends experienced the same.. They said it was scary.

Yes it was

पीठमागे ताई, मराठे विरोधक आहे.. हे असे दिशाभूल? सध्या मराठा माणसाने एक चपटी मारली तर बिघडले कुठे? आम्ही एवढे नाचल्यावर, खो खो खेळ्यावर, लोकल अडवून दमल्यावर एवढे एनर्जी ड्रिंक लागणारच..OK?

ताई पण महाराष्ट्रात गणपतीचा सणाच्या १० दिवस हिंदू लोक त्यात पण खास करून मराठी लोकं मांसाहार आणि मधपान करत नाही मग हे नक्की कोण लोकं आहेत?? ह्यांचा आधार कार्ड चेक करायला पाहिजे पोलिसांनी म्हणजे त्या मनोज जरांगे ची ही गेगं नक्की च कुठली आहे ते तरी महाराष्ट्राची जनते ला कळेल.

घसा सुखला असेल 😔😔😔😔😔

किसान आंदोलन की तरफ ये अपनी क्रेडिबिलिटी खो देंगे।

बाटलीत समोसे ,नवीन टेक्नॉलॉजी 😜😜😜

Hya mahila polisala salaam👌🙏

एअर फ्राईड समोसे आहेत (कारण पाकिटला थोड पण तेल नाही) . आरोग्याची काळजी कशी घ्यावी याच उत्तम उदाहरण

साहेबांची 🤤 येवढेशीच रसद ......आहे 😫😫😫😫😫

च्यायला,परत बेवडा दारु पिऊन बरळणार 😜😜😜

Lai bhaari

@aher_narendra Khoklyach aushad ahe te…

ताई काही पण काय खोट बोलताय त्या पेपर मधे अरे डेरीच्या दुधाच्या बाटल्या आहेत तुम्ही काही चुकीच सांगू नका ..🤣

ठाण्यावरुन आल्यात

एन्जॉय आंदोलन आहे

@HadkulaTiger1 😂😂🤣🤣
